ग्रामपंचायत रांजणी
Grampanchayat Logo

ग्रामपंचायत रांजणी ता. आंबेगाव, जि. पुणे

Grampanchayat Logo

आमच्याविषयी

आमच्याबद्दल


ग्रामपंचायत माहिती

पं. रांजणी ग्रामदेवत:श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर
पेशवेकालीन नरसिंह मंदिर

ऐतिहासिक वारसा:स्वातंत्र्यपूर्व काळापासून नाट्य परंपरा वारसा

सरपंच :सौ. छाया बंडेश वाघ

ग्रामपंचायत रांजणी गावाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे.

भौगोलिक माहिती

  • एकूण क्षेत्रफळ: 1320.70 हेक्टर
  • लोकसंख्या एकूण: 3800 (पुरुष - 1882, स्त्री - 1918)
  • अनुसुचित जाती: 234, खुला वर्ग - 3142, इतर मागासवर्ग - 190
  • प्रशासकीय माहिती

  • कुटुंब संख्या : 780
  • ग्रामपंचायत सदस्य: -11 वार्ड क्र. 4
  • विभाग कर्मचारी संख्या: - 4(लेखनिक, पाणीपुरवठा कामगार, शिपाई, सफाईकामगार, वीज कामगार, संगणक परिचालक)
  • इतर सुविधा

  • मुख्य रस्ते : 6 कि.मी.
  • दिव्यांची संख्या: 105 (स्ट्रीट लाईट)
  • स्मशानभूमीः 1, मशीद - -
  • मंदिर: 1
  • शासकीय इमारती:14
  • पोस्ट ऑफिस:1
  • आरोग्य सुविधा

  • प्राथमिक आरोग्य केंद्र: आहे
  • उपकेंद्रे: 1
  • शैक्षणिक सुविधा

  • शाळा: 2
  • जि प प्राथमिक शाळा गावठाण: विद्यार्थी संख्या=63
  • जि प प्राथमिक शाळा कारमळा: विद्यार्थी संख्या=31
  • अंगणवाड्या: 7
  • विद्यार्थी संख्या: 188

  • रांजणी ता.आंबेगाव हद्दीतील कर्मचारी यांचे नावे

    अ.क्र. कर्मचारी नाव पदनाम फोन नंबर
    1. श्री. अविनाश रत्नाकर वाघ लेखनिक कर्मचारी 8329244380
    2. श्री. विक्रम फकीर राऊत पाणीपुरवठा कर्मचारी 9975154326
    3. श्री. राहुल विक्रम राऊत शिपाई 9518783478
    4. प्रमिला बाळू बडेकर संगणक परिचालक 7709020500
    5. श्री.सुधाकर किसनराव पाईकराव सफाई कर्मचारी 7499882658